logo

बाप लेकाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार सुधाकर शामराव चौधरी हे रात्रीच्या वेळी गाई चे दूध काढून परत घरी येताना बाबुळखेडा पुलाजवळ भरधाव वेगात असलेली कार क्र.MH 29 9191 सुधाकर चौधरी यांच्या मोटरसायकल क्र.MH.40. A 1445 या मोटरसायकलला धडक देऊ कार पुलाखाली आदळली सुधाकर शामराव चौधरी यांचा जागीच मृत्यू तर कृवेश सुधाकर चौधरी शासकीय रुग्णालय येथे मृत्य या सर्व घटनेची माहिती हितेश दादा बनसोड यांना मिळताच हे लगेच घटनास्थळी दाखल झाले व पोलीस प्रशासन सुद्धा दाखल झाले
पुढील तपास आयपीएस अधिकारी माननीय श्री अनिल मस्के सर करीत आहे

चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी

635
18711 views